अर्थ : एखादा पदार्थ शिळा झाल्यामुळे त्यात आंबटपणा येणे.
उदाहरणे :
अर्थ : आंबट पदार्थ खाल्ल्याने दातांत शिरशिरी येणे.
उदाहरणे :
कैरी खाल्ल्याने दात आंबले.
अर्थ : अतिशय काम केल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे शरीर ठणकणे.
उदाहरणे :
काल दिवसभर लाकडे फोडून अंग आंबले.
आंबणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambne samanarthi shabd in Marathi.